एम एस पी मध्ये वाढ पहा किती
या' रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये झाली वाढ
एमएसपी (MSP) म्हणजे काय
MSP तो गॅरेंटेड भाव आहे, जो शेतकऱ्यांना त्यांच्या मालावर मिळतो. मग बाजारात त्या पीकाची किंमत कमी असली, तरी चालेल. बाजारात होणाऱ्या चढ-उताराचा परिणाम शेतकऱ्यांवर पडू नये, यासाठीच हा निर्णय घेतला जातो.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध होत असतांनाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये(MSP) वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली.
गहू, चना, हरबरा यांसारख्या पिकांच्या किंमतींमध्ये खालीलप्रमाणे प्रति क्विंटल 50 ते 300 रुपयांची वाढ होणार
पिक-आधीचा भाव- आताचा भाव*
*गहू* - 1925 - 1975
*ज्वारी* - 1525 - 1600
*मोहरी* - 4425 - 4650
*हरभरा* - 4875 - 5100
*मसुर* - 4800 - 5100
सर्व शेतकरी मित्राना शेर करा धन्यवाद 🌾🌰🙏
Comments
Post a Comment