प्रधान मंत्री पीक विमा योजना
प्रधान मंत्री पीक विमा योजना 2020_ 21 प्रधानमंत्री पीकविमा योजना रब्बी हंगाम 2020-21
1. ज्वारी (बागायती),
2. ज्वारी (जिरायती),
3. गहू,
4. हरभरा,
5. कांदा
या पिकांचा विमा
ऑनलाईन अर्ज भरणे चालू आहे....
अंतिम तारीख....30.11.2020
लागणारी कागदपत्रे
1. आधारकार्ड झेरॉक्स
2. बँक पासबुक झेरॉक्स
3. सातबारा, ८ अ
4. स्वयं घोषणापत्र
शेवटच्या 8 दिवसात पीकविमा सर्व्हर डाऊन राहतो त्यामुळे गेल्या खरीप हंगामात बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज भरणे राहून गेले.ती चूक आपल्याकडून होऊ नये म्हणून लवकरात लवकर अर्ज भरा....
आपण जर बाहेरगावी असाल तर आपण माझ्या व्हॉट्स ऍप नंबर वर बँक पासबुक व आधार कार्ड फोटो व आपल्या जमिनीचा सर्व्हे नंबर/गट नंबर पाठवा.
डिजिटल सातबारा व आठ अ आम्ही काढून घेऊ.
डिजिटल सातबारा असल्याने त्या सातबारा वर तलठ्याची सही , शिक्का असण्याची गरज नाही.
माझ्या फोन पे व गुगल पे नंबर वर पैसे पाठवा.
पावती तुमच्या व्हॉट्स ऍप वर पाठवली जाईल.
संपर्क
Comments
Post a Comment