सपरचंद लागवड


*▪️काश्मीरच सफरचंद आता महाराष्ट्रात* 

*▪️महाराष्ट्रात प्रथमच सफरचंद ची शेती*

* आमच्याकडे सफरचंदची रोपे 40° ते 48℃  तापमानात फळे लागणारी सफरचंदाची जात विकसित झाली आहे.

* सफरचंदला फळ धारणा 2 ते 3 वर्षात होते.

* सेटिंग होईल त्यावेळी 10 ते 12 किलो उत्पन्न अपेक्षित .

* प्रत्येक वर्षी उत्पन्नात 20% ते 30% टक्के उत्पादनात वाढ होते.

* सफरचंदाच्या झाडाची लाईफ कमीत कमी 50 वर्षे जास्तीत जास्त 100 वर्षे.

* सफरचंदची लागवड जून ते फेब्रुवारी महिन्या पर्यंत .

* सफरचंदाची रोपे लावताना 1.5 खड्डा काढणे व 1 ते 2 किलो शेणखत किंवा गांडूळ खत टाकणे व 50 ते 100 ग्रॅम निंबोळी पावडर टाकणे किंवा शेंद्रिय खत कोणतेही 2 किलो  प्रति रोप .

* सफरचंदाचे रोप कोणत्याही प्रकारच्या कीड व रोप यांना बळी पडत नाही.

*🔸सफरचंदाच्या रोपातील अंतर🔸*

10×10=425 ( 1 एकर साठी )
12×8=450   ( 1 एकर साठी )

* टीप:-* 3 ते 5 वर्षापर्यन्त सफरचंदाच्या बागेमध्ये  आंतर पीक घेता येते.

Comments