कांदा भाव वाढ कधी होणार
माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की 15000 टन कांदा येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीय तर पॅनिक व्हायची तीळमात्र शंका नाही लाडू करंज्या चकल्या बनवायच्या तयारीला लागा कारण दिवाळी वर्षात एकदाच येते फार कष्ट घेतो आपण वर्ष भर
15,000 टनाची " टरकाली "
1)15000 टन =15,000,000किलो
1,50,00,000 किलो =15,00,00,00,000 ग्रॅम वजन होते
2)15,00,00,00,0000 ग्रॅम कांदे जर( 70 ग्रॅम वजना चा एक कांदा असला तर)= 21,42,85,714 ( साधारण साडे एकवीस कोटी कांदे होतात ) भारत देशाची
लोकसंख्या 125 कोटी पेक्षा जास्ती आहे . त्यामुळे शेतकऱ्यानी व्यापार्या च्या घशात माल घालू नये .
3) म्हणजे केवळ 1 दिवस पण पुरणार नाही येवढा कांदा सरकार आयात करायची भिती दाखवतय .
4) 15,000 टन = साधारण 2,75,000 पिशवी कांदा होतो
कि जो आपण जर भारतात 150 बाजार समित्या पकडू व प्रत्येक बाजार समितीत 5000 गोणी ची च आवक पकडू
150 × 5000 =7,50,000 कांदा गोणी होते
मग विचार करा सरकार ला आपल्या नादी लागायला किती पळा पळ करावी लागेल
Comments
Post a Comment