टरबूज पीक व्यवस्थापन

*🍉टरबुज पीक व्यवस्थापन🍉*

*ड्रिचिंग -* 
झेलोरा-200मिली
रॅलिगोल्ड- 100 ग्रॅम / प्रति एकर.

*फवारणी शेड्यूल*
*1 ) रोप लागवडीनंतर आठ ते दहा दिवसांनी*
लगुना- 6 ग्रॅम +
पाॅलीराम- 30 ग्रॅम +
इसाबीयन- 30 मिल/ प्रति पंप.

*2) रोप लागवडीनंतर 5 ते 6 पानाची अवस्था ( 17 ते 20 दिवस)*
(किटकनाशक)
*बेनिविया - 360 मिली प्रति एकर.

*3 ) बेनेविया फवारणी नंतर पाच दिवसांनी*
(कोळी नाशक) 
मॅजिस्टर -30 मिली *किंवा* ओबेराॅन 20 मिली +
*(बुरशीनाशक)मेरिआॅन - 10 मिली +
 लिबरेल TMX2 - 20 ग्रॅम/ प्रति पंप.

*4 ) पहिल्या बेनेविया फवारणी नंतर दहा दिवसांनी*
(किटकनाशक)
*ईन्टापिड- 300 मिली / प्रति एकर.+सेफीना-400 मिली 

*5 ) फळ लागण्याची अवस्था*
*आतक - 30 मिली +
*प्रायाक्यसर  -10 मिली

Comments