काकडी मूळ खोड कुज व फळ कुज

काकडी खोड कुंज व फळ कुंज एकात्मिक व्यवस्थापन

(१) फळ कुंज व खोड कुंज हा काकडी पिकावरील मुख्य रोग आहे. त्यासाठी मॅन्कोझेब किंवा क्लोरोयलॉनॉल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी:
(२) पांढरी बुरशी साठी मॉट्यालक्सील किंवा मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
(३) तसेच पांढरी माशी ,मावा, तुडतुडे यासारख्या रश शोषक किडीचा प्रतिबंध करण गरजेचे आहे ,
👉 त्यासाठी इमिडाक्लोप्रिड, कॉन्फिडोर, किंवा ऊलाला या किटकनाशकाची फवारणी प्रति पंप 15 लिटर पाण्यात 8 ते 10 मिली या प्रमाणात फवारणी करावी जर एकात्मिक कीड व्यवस्थापन केली तर अधिक फायद्याचे ठरते
(४) फळांची तोडणी शक्यतो काकडी निघायला चालू झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी करावी कोवळ्या फळांना बाजारात चांगली मागणी असते या पर्यायाने चांगला भाव पण मिळून अधिकचे उत्पन्न मिळू शकते

Comments