कांदा बीज प्रक्रिया
*_🧅कांदा 🧅_*
*_रांगड्या कांद्याचे उभे पीक -_* _नत्राचा पहिला हप्ता १४ किलो प्रति एकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. पुनर्लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी. नत्र खताचा दुसरा हप्ता १४ किलो प्रति एकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (ग्रेड-२) ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी फवारणी करावी._
*_🧅पीक संरक्षण_*
_◆काळा करपा नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)_
_बेनोमिल २ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २ ग्रॅम_
_◆जांभळा व तपकिरी करपा नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)_
_ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ मिलि_
_◆फुलकीड नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)_
Comments
Post a Comment