कांदा रोग नियंत्रण
सावधान धोक्याचा इशारा🧅🧅🧅
नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व प्रथम नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
उन्हाळी कांदा लागवड सर्वत्र होते आहे व चालूं आहे.ज्या ठिकाणी लागवड झाली आहे,आशा कांहीं भागांत "पांढरी सड" या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे असे आढळून आले आहे.
सड होऊ नये म्हणून एकरी एक किलो carbandaizem+mancozeb खताबरोबर द्यावे तसेच १५ कि. सल्फर द्यावे . किंवा ३०० लि.पाण्यात १कि बुरशीनाशक घेऊन ड्रिंचींग करावी. पोटॅश एकरी १५ कि. जास्त द्यावे व होणारे नुकसान टाळावे . धन्यवाद..
कांदा रोग नियंत्रण ग्रुप महालगांव ता.वैजापूर जी.औरंगाबाद
Comments
Post a Comment