टरबूज खरबूज खत नियोजन
*टरबूज/ खरबूज* *शाश्वत उत्पन्नाचे तंत्र*
*लागवड* -डिसेंबर जानेवारी
*जमीन* मध्यम हलकी पाण्याची योग्य निचरा होणारी
*लागवडीची दिशा* दक्षिण-उत्तर ठेवावी *लागवडीचे अंतर* जमिनीच्या मगदुरानुसार
*हलकी जमीन*
सहा बाय दोन फूट *मध्यम जमीन*
सात बाय दोन फूट *काळी जमीन*
दहा बाय दीड फूट दहा बाय दोन फूट
*एकरी बियाणे*
300 ते 500 ग्राम बियाण्यांच्या वजनानुसार
*बियाणे प्रक्रिया*
थंडी असताना बियाणे 12 तास कोमट पाण्यात भिजवावे रोगप्रतिकार उपाय म्हणून एक लिटर पाण्यामध्ये पाच ग्राम कार्बन डाय घालावे बियाणे एक तास सावलीत वळून लागवडीसाठी घ्यावे *मल्चिंग पेपर टाकण्यापूर्वी बेडवर टाकायचा प्रतिएकरी बेसल डोस*
1)डीएपी 50 किलो
2)एम ओ पी 50 किलो 3)अमृत प्लस 25 किलो
4)अमोनियम सल्फेट 50 किलो
4) निंबोली पेंड 200 किलो
5)फरटेरा 4 किलो
*ड्रीप द्वारे द्यायचे अन्नद्रव्य* लागवडीनंतर पंधरा दिवसांनी
1) 12 /61 /00 10 किलो
2)युरिया 25 किलो 3)मॅग्नेशियम सल्फेट 3किलो
3)सुपर गोल्ड 500ग्राम 4)मायक्रोन्यूटन दोन किलो पाण्यात विद्राव्य असणाऱ्य वरील डोस पंधरा ते पंचवीस दिवसांमध्ये कम्प्लीट करावा
25 दिवसांपासून
1) 19 19 19 10 किलो
2) मॅग्नेशियम सल्फेट 3किलो
वरील दोन 25 ते 35 दिवसांमध्ये पूर्ण करावा *35 दिवसापासून*
13/00 / 45 10 किलो
2) कॅल्शियम नायट्रेट 10किलो
3)चिलेटेड मॅग्नेशियम 500 ग्राम
4)बोरान 500ग्राम
वरील डोस 35 ते 45 दिवसांमध्ये पूर्ण करावा *45 व्या दिवसापासून* 1)मॅग्नेशियम सल्फेट 3किलो
2)00/ 52/34 10 किलो वरील डोस 45 ते 55 दिवसांमध्ये पूर्ण करावा
*55 दिवसांपासून* 1)00/ 52/ 34 10 किलो
2)मॅग्नेशिअम सल्फेट 3 किलो चिलेटेड
3) कॅल्शियम 500ग्राम
4) बोरान 500ग्राम वरील रोज 55 ते 65 दिवसांमध्ये पूर्ण करावा
*65 दिवसापासून*
1)00/00/50 10kg
2)पोटॅशियम सोनाईट 15 किलो
Comments
Post a Comment