वनस्पती मधील अन्नद्रव्य कमतरता कशी ओळखाल

वनस्पती मधील अन्नद्रव्य कमतरता कशी ओळखाल
1: *नञ*
☝रोपांची वाढ खुरटलेली राहते.
☝पाने लहान व फीक्कट
हिरवी होतात.
☝पानांच्या शिरा काही वेळा निळ्या दिसतात.
☝कधी कधी सरसकट पाने पिवळी दिसतात.

2:🥕 *फाॅस्परस*🥕
☝पाने फीक्कट हिरवी ऊभट व अरूंद दिसतात.
☝खोङाच्या व पानाच्या 
खालच्या बाजूस जांभळट
रंग दिसतो.
☝रोप खुरटलेली व खोङ पातळ बारीक दिसते.
☝फळे,रंगहिन होतात.

3:🌱 *पालाश*🌱
☝कमतरतमुळे हरीत द्रव्य ,कङेकङील हिरवा
जाऊन पिवळसर लाल होतात
☝जून्या पानांपासून ते
शेंङ्याकङील पाने सुकतात.
☝फळांचा आकार लहान
रहातो.
☝ऊत्पादनात घट होते.
☝फळांची गोङी कमी होऊन आम्लाचे प्रमाण वाढते.
☝फळांंचा टिकाऊपणा कमी होतो.

4🌱 *कॅल्शिअम*🌱
☝फळांच्या खालील बाजूस खोलगट काळा चट्टा पङतो.
☝फळे नरम पङून लहान ,सूकलेली दीसतात.
☝फळे तङकतात कमी टिकतात.
☝शेंङा वाळतो.
☝फळांच्यावरील शेंंङ्याकङची बाजू सूकते.

5:🌱 *मॅग्नेशिअम*🌱
☝पाने कङापासून पिवळी पङतात.
☝पानांच्या शिरा
हिरव्या,दिसतात.
☝फळे निस्तेज व
मऊ पङतात.

6:🌱 *सल्फर*🌱
☝खालची पाने हिरवी व वरची पाने, पिवळसर होतात.
☝पान सूकून व नंतर गळतात.
☝शेंंङ्याकङील नविन पाने व लहान पाने दूमङलेली दीसतात.
☝मूख्य पानांच्या शिरा जांभळ्या दिसतात.

7: 🌱 *मॅंगनिज*🌱
☝शिरा हिरव्या व पानांचा भाग पिवळा पङतो.
☝फळांच्या गुणवत्तेवर ऊत्पादन कमी मिळते.
☝पानांवर चौकटिदार नक्शी दिशते.

7:🌱 *झींक*🌱
☝रोपे खुरटलेली राहतात.
☝पानांतील शिरा चट्यासारख्या पिवळ्याख पङतात.नंतर पान सूकतात.
☝फुले व फळे कमि प्रमाणात लागतात.
☝फळांची साल पातळ रहाते.
☝फळांचा आकार लहान रहातो.

8:🌱 *बोराॅन*🌱
☝नविन शेंङ्याकङील वाढ खुंटते.
☝फळांवर तांबङे ठिपके
 पङून फळे तङकतात.
☝पानांवर सूरकुत्या पङून पिवळे दिसतात.
☝पाने कडक लागतात.
☝नवीन पानांची टोके तडकतात.

9:🌱 *काॅपर*🌱
☝कोवळ्या पानांतील हरीत द्रव्यांचा अभाव दिसतो.
☝पान पिवळी पडून वाढ ,खुंटते,नंतर गळून पडतात.
☝पानांचा तळाकडील भाग हिरवा रहातो.

10:🌱 *लोह*🌱
☝पानांच्या मुख्य शिरा हिरव्या रहातात.
☝शिरांचा मधील भाग पिवळट पांढरा दिसतो.
☝फळांचा आकार लहान रहातो.

Comments