उन्हाळी सोयाबीन बीज प्रक्रिया
*ऊन्हाळी सोयाबीन व्यवस्थापन*
*1.बीजप्रक्रिया*
*YaraVita Teprosyn 8-10ml प्रति किलो*
+
बाविस्टीन 3 ग्राम प्रती किलो
उन्हाळी सोयाबीन लागवड करतेवेळेस टोकण पद्धतीने लागवड टाळावे पेरणी करणे जास्त फायद्याचे असते.
*2.पेरणीसाठी सुधारित वाण :-*
MAUS 612, JS9305, JS 20116, व फुले संगम KDS 726 ह्या वाण पैकी कोणते ही एक घ्यावे
3. *पेरणी करते वेळी खत*
1. सिंगल सुपर फॉस्फेट :- 2 बॅग
2. *यारामीला कॉम्प्लेक्स* -1 बॅग प्रति एकर
" *यारा मिला कंपलेक्स ज्याच्या प्रत्येक दाण्यामध्ये आहे नऊ अन्नद्रव्यांची ताकत*"
नत्र:-१२%.
स्फुरद(पॉली फास्फेट युक्त ):-११%.
पालाश:-१८%.
सल्फर:-८%.
मॅग्नेशियम:-२%.
व चार प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य
तुम्ही पण नक्की वापरा आपल्या *हळद, ऊस, कापूस ,पपई ,केळी, संत्रा, मोसंबी , आंबा, जांब फळ व भाजीपाला* पिकासाठी उपयुक्त...
4. *फवारणी नियोजन*
# पहिली फवारणी ( पेरणीनंतर 25 दिवसांनी)
YaraVita Seniphos (2ml) + YaraVita Biotrac (2ml) + profex super (2ml) ( प्रमाण: प्रति लिटर पाण्यासाठी)
#दुसरी फवारणी ( पेरणीनंतर 45-50 दिवसांनी)
YaraVita Biotrac (3ml) + Imamectin (0.75gm) (प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी)
# तिसरी फवारणी ( पेरणीनंतर 75-80 दिवसांनी)
Biotrac (3ml) + Haru (2gm) + CORAJAN (प्रमाण: प्रति लिटर पाण्यासाठी)
सोयाबीनच्या प्रत्येक फवारणी साठी
*याराविटा बायोट्रॅक*
कारण , *सोयाबीन वर झालेल्या संशोधन रुपी* असे दिसून आले आहे की ज्याठिकाणी यारा चे *याराविटा बायोट्रॅक सोयाबीनच्या झाडावर फवारले आहे त्या झाडाला 204 शेंगा आणि ज्या ठिकाणी सोयाबीन वर फवारणी नाही अशा झाडाला 141 शेंगा लागल्या होत्या म्हणून सोयाबीन वर घेणाऱ्या प्रत्येक फवारणी मध्ये याराविटा बायोट्रॅक नक्की वापरा*
याराविटा बायोट्रॅक ज्याच्या मध्ये आहेत खालील घटक:-
*नत्र,पालाश, बोरॉन, झिंक, समुद्रशेवाळ अर्क, बायोस्टुमुलंट , विटामिन , मिनरल्स, ऍमिनो ऍसिड फुलविक ऍसिड*
*5. उन्हाळी सोयाबीन पाणी व्यवस्थापन:-*
√उन्हाळी सोयाबीन हे 7 - 10 दिवसांच्या अंतराने द्यावे माती आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार दिले जाऊ शकते.
√ सोयाबीन जास्त ओलाव्यास अत्यंत संवेदनशील असते आणि शेतात पाणी साचल्यास पिकावर परिणाम होतो.
√फुलोरा येण्यापासून ते पक्व होईपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू नये.
√ उन्हाळी सोयाबीन साठी 5- 6 वेळेस पाणी देणे आवश्यक असते
Comments
Post a Comment